Monday, 1 August 2011

किडा आला रे.........कि र्र्र्रर्र्रर्र्र

अगदी लहानपणीच या दुखांशी केली होती दोस्ती,
म्हणूनच आज नेहमी हसत असतो मी आणि करत असतो मस्ती,
रखरखत्या अंगऱ्यावर चाललो आहे काय करू? एका ठिणगीची नाही भीती,
मनाने मजबूत आहे त्या ठिणगीलाही फुल बरसवायला लावेल अशी आहे माझी मनशक्ती.....:-)

शब्दरचना सौजन्य- भावना अंतरीच्या.

31 comments:

  1. फेसबुक किडेगिरी__एक करमणूक :-)

    http://www.facebook.com/kidegiri

    4,996
    people like this

    आता फक्त ०८ पंख्यांची कमी आहे.असो.:-)))))))

    ReplyDelete
  2. ए किड्या इथे पण आलास का कि र्र्र्रर्र्रर्र्र कि र्र्र्रर्र्रर्र्र ऐकवायला

    ReplyDelete
  3. प्रेमाचे किडे...!

    तो- जानु, काय चालले आहे.
    ती- काय नाय तुझी आठवण येते आहे. :D
    तो- मी तर तिथेच आहे..:-O
    ती- हां...मी नाय जा...:P
    तो- आहे कि...:-)
    ती- माझ्याकडे तर माझा बोकोबा आहे...
    तो- मी आऊ.....मी आऊ (म्याव म्याव).......ज्याला समजले नसेन त्याने गुपचूप आपला पोगो पाहत बसा. :D :P lOlx

    ReplyDelete
  4. Boy After Watching "Singham"

    DAD: Beta tere Result ka kya hua
    ..
    ..
    ..
    ..
    ..
    ..
    ..
    ..
    ..
    ..

    Boy: Kuch bhi karne ka lekin mera ego hurt nahin karne ka :P :D

    by Prasad Gawali was posted फेसबुक किडेगिरी__एक करमणूक :-) @http://www.facebook.com/kidegiri

    ReplyDelete
  5. ‎" अरे काल काय झालं माझी बायको माझ्याकडे हातावर आणि घुटन्यांवर चालत रांगत आली...' एक माणूस आपल्या मित्रांना सांगत होता.

    त्याच्या सगळ्या मित्रांना आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याला विचारले, '' मग पुढे काय झालं?''

    '' अरे पुढे काय होणार.. ती माझ्यावर ओरडली... कॉटखालून बाहेर ये आणि चांगले माणसारखे माझ्याशी चार हात कर'' तो माणून म्हणाला. :P :D lolx

    ReplyDelete
  6. आठवणी येतात,
    आठवणी बोलतात,
    आठवणी हसवतात,
    आठवणी रडवतात,
    काहीच न बोलता आठवणी निघुन जातात,
    तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात....:-)))))))


    by सुरेश ए सोनावणे..!

    ReplyDelete
  7. आंधळा भिकारी : सुंदरी , मला ५ रुपये दे ना. काल पासून उपाशी आहे.

    बाईची नवरा भिकाऱ्याला १० रुपये देतो .

    बाई : आहो हे काय त्याने ५ रुपये मागितले होते ना ?

    नवरा : अग तो खरंच आंधळा आहे. त्याने तुला सुंदरी म्हंटले..D: P lOlx

    ReplyDelete
  8. सगळ्या अमेरिकन मुलांची नाव ,
    जॅकसन
    विलसन
    मार्कसन
    रोबिनसन
    केनसन
    जॉनसन
    डेविडसन
    जेमसन
    सॅमसन
    अशी का असतात ?
    कारण त्यांच्या आयांना लक्षात ठेवायला बर पडत कि कोणाचा बाप कोण आहे ते ..:D :P lOlx

    ReplyDelete
  9. गण्या बस स्टॉपवर उभा होता .
    एक मोटरसायकलस्वार त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले , '' लिफ्ट हवी आहे का ?"
    .
    .
    ' गण्या - '' नो थँक्स ! माझे घर तळमजल्यावरच आहे !! :D :P lOlx

    ReplyDelete
  10. वडील : अरे , एक काळ असा होता , की मी पाच रुपयांत किराणासामान , दूध , पाव
    आणि अंडी घेऊन यायचो ...

    मुलगा : आता ते शक्य नाही , बाबा ! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय !!

    शिक्षक : एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास
    ठेवला , पण गाढव पाणीच प्यायला , तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात ?

    चिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो. :D :P lOlx

    by फेसबूकचा वाघ was posted फेसबुक किडेगिरी__एक करमणूक :-) http://www.facebook.com/kidegiri

    ReplyDelete
  11. एकदा एक ‘ पाटील ’ आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता ..

    बायको : अव्हा .. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू ....

    पाटील : आग येडे ... हा काय ... साधा शाम्पू ... नाही ..., हा तर head &
    shoulder आहे ......:D :P lOlx

    by फेसबूकचा वाघ was posted फेसबुक किडेगिरी__एक करमणूक :-) http://www.facebook.com/kidegiri

    ReplyDelete
  12. भावना अंतरीच्या.
    नाटकातला सूत्रधार,
    करतो नाटक एडीट,
    पात्र उगाच बिचारे राबतात,
    सूत्रधार मात्र मिळवतो क्रेडीट...:-)

    शब्दरचना सौजन्य- भावना अंतरीच्या

    ReplyDelete
  13. प्रेमाचे किडे...!

    तो- जानु, काय चालले आहे.
    ती- काय नाय तुझी आठवण येते आहे. :D
    तो- मी तर तिथेच आहे..:-O
    ती- हां...मी नाय जा...:P
    तो- आहे कि...:-)
    ती- माझ्याकडे तर माझा बोकोबा आहे...
    तो- मी आऊ.....मी आऊ (म्याव म्याव).......ज्याला समजले नसेन त्याने गुपचूप आपला पोगो पाहत बसा. :D :P lOlx

    तिचा बोक्या.....(मांजर :D) म्हणजे बोयफ्रेंड.....प्रेमाला उपमा नाही..!

    ReplyDelete
  14. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते,पण असे का घडते की जेव्हा ती व्यक्ती हवी असते तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?असे म्हणतात की प्रेम शोधून सापडत नसते,प्रेम हे नकळत होऊन जाते,मग तरी देखील प्रत्येक व्यक्ती प्रेमाच्या शोधात का असतो?

    Credits- Lovely Mash

    ReplyDelete
  15. ‎"एक कूटूंब एक मूल" भाषण चालले घसा ताणून. तेवढ्यात निरोप आला घरून, दूसरे तिळे झाले म्हणून. :D :P lOlx

    ReplyDelete
  16. फेसबुक किडेगिरी__एक करमणूक :-)
    http://www.facebook.com/kidegiri


    My Dream...My <3 ...!

    5,000
    people like this........Kirrrrrrrr

    ReplyDelete
  17. LOVE is Enough.....!

    महिवाल व सोहनी दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले...


    पंजाबच्या चिनाब नदीच्या काठी एका गावात कुंभार समाजात सोहनी नावाचे रत्न जन्माला आले. सोहनी अतिशय सुंदर होती. त्याचवेळी एका मोगल व्यापार्यातच्या घरी इज्जत बेग याने जन्म घेतले. पुढे हाच सोहनीचा प्रियकर महिवाल म्हणून ओळखला जाऊ लागला. या दोघांच्या प्रेमाची कहाणी आज फक्त पंजाबातच नव्हे, तर देशभरात प्रसिद्ध आहे.
    इज्जत बेगला फिरण्याचा खूप शौक. त्याने आपल्या वडिलांची परवानगी घेऊन देश फिरण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत त्याचे मन रमले नाही. मग तो लाहोरला गेला. तिथेही तो लवकरच कंटाळला. मग आपल्या घरी परतण्याचे त्याने ठरविले. रस्त्यातच तो गुजरातमध्ये एके ठिकाणी थांबला. तिथे त्याने सोहनीला पाहिले. तिला पाहिले आणि तो सर्व काही विसरला. तो तिच्या प्रेमात एवढा वेडा झाला की त्याने तिच्या घरी जनावरे पाळण्याची नोकरी पत्करली. पंजाबमध्ये म्हशींना माहिया म्हणतात. त्यामुळे म्हशींना चरायला नेणारा तो महिवाल. म्हणून त्याचे नाव महिवाल पडले. महिवाल अतिशय सुंदर होता. महिवाल व सोहनी दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले.
    पण सोहनीच्या आईला ही बाब कळली तेव्हा तिने सोहनीलाच फटकारले. पण त्याचवेळी सोहनीने महिवाल मूळ एका व्यापाराचा मुलगा आहे आणि तो केवळ आपल्यावरील प्रेमाखातीर जनावरे चारतो, हे आईला सांगितले. शिवाय त्याच्याशी लग्न न झाल्यास आपण जीव देऊ असा इशाराही तिने दिला. सोहनीच्या आईने महिवालला घरातून हाकलून दिले. महिवाल जंगलात जाऊन सोहनीच्या नावाने रडू लागला. इकडे सोहनीची अवस्थाही काही वेगळी नव्हती. पण तिच्या विरोधाला न जुमानता तिचे लग्न इतर कुणाशी तरी करून देण्यात आले. पण सोहनीला ते अजिबात मान्य नव्हते.
    इकडे महिवालने आपल्या रक्ताने लिहिलेली एक चिठ्ठी सोहनीला पाठवली. ती वाचून सोहनीने त्याला उत्तर दिले, मी तुझीच आहे आणि तुझीच राहीन. त्यानंतर मग महिवालने साधूचा वेष धारण करून सोहनीच्या घरी गेला. दोघांच्या भेटी होऊ लागल्या. पुढे सोहनी मातीच्या मडक्याच्या आधारे नदी पार करून महिवालला भेटायला जायची. दोघेही प्रेमरत अवस्थेत तासंतास बसायचे. ही बाब सोहनीच्या वहिनला कळली. तिने मातीच्या पक्क्या मडक्याऐवजी कच्चे मडके ठेवले. सोहनीला ही बाब कळली. पण प्रियकरातूर सोहनी ते मडके घेऊन नदीत उतरली. पण अखेरीस ते मडके फुटले आणि ती पाण्यात बुडून मरण पावली. इकडे महिवाल तिची वाट बघत बसला. पण सोहनीचा मृतदेह त्याच्या पायाला लागला तेव्हा त्याला वस्तुस्थिती कळली. आपल्या प्रेयसीचा मृत्यू झाल्याचे कळताच तो वेडा झाला. त्याने सोहनीला आपल्या बाहूपाशात घेऊन नदीत उडी मारली. :( :(
    सकाळी मच्छिमारांनी माशांसाठी जाळे टाकले, त्यावेळी जाळ्यात त्यांना सोहनी व महिवालचे परस्परांना बाहूपाशांत घेतलेले मृतदेह मिळाले. गावकर्यांानी त्यांच्या प्रेमाचे एक स्मारक बांधले. या स्मारकाला हिंदू लोक समाधी व मुस्लिम लोक मजार म्हणतात.
    अर्थात असे असले तरी प्रेम हे प्रेमच असते त्याला धर्म, जातीचे बंधन नसते, हेच खरे. :-)))))))))))))))

    by by Me ka prem kele asav ? on Tuesday, 02 August 2011 at 18:01 was posted फेसबुक किडेगिरी__एक करमणूक :-) http://www.facebook.com/kidegiri

    ReplyDelete
  18. चांदण्याचं आकाश उशाला असावं.
    जडावलेल्या पापण्या मिटताच मग
    स्वप्नाच अदभूत जग दिसावं..
    त्या जगात हरवून रोज नवीन स्वप्न विणाव
    त्या जगात फक्त तुझे आणि माझेच वास्तव्य असावं..:-)))))))

    शब्दरचना-भावना अंतरीच्या.

    ReplyDelete
  19. पहिल्यावहिल्या डेटमध्ये आपल्या गर्लफ्रेंडला काय भेट द्याल...??

    एका वेड्याने पुस्तक दिले.

    तो- (फोन करतो)...जानू, काय करते आहेस...?

    ती- उम्म्म्म....

    तो- बोल नं... बोल नं.......:-( :-( :'(
    .
    .
    .
    .
    .
    ती- मी पुस्तक वाचते आहे....डोन्ट डिस्टर्ब मी नाऊ...:D :P lOlx

    ReplyDelete
  20. चार पेग घेता घेता काल रात्र झाली !
    घरी पुन्हा पत्नी वाही शिव्यांची लाखोली ! ॥धृ॥
    आम्ही गोड शब्दांची त्या आस का धरावी ?
    जे कधीच नव्हते त्यांची वाट का पहावी ?
    कडू कारल्याच्या जिभेवरी जर पखाली ! ॥१॥

    रोज घाव करिते पत्नीची जिह्वा कट्यारी;
    रोज वंश सासरचा ती समूळऽ उद्धारी !
    आम्ही गप्प ऐकत असतो आमुची खुषाली ! ॥२॥

    अंत:पूर केले आहे बंद आम्हासाठी
    ओसरीवरी ती धाडे निजावयासाठी !
    आम्ही ते पती की ज्यांना बायको न वाली ! ॥३॥

    उठा-बशा काढत काढत संपल्या उमेदी !
    असा कसा झालो माझ्या घरी मीच कैदी ?
    मी अपार दु:खी, माझी चालली हमाली ! ॥४॥

    उभा फ्लॅट झाला आता एक बंदिशाला
    जिथे सिंह ताटाखालिल मनी-माऊ झाला !
    कसे पुरुष दुर्दैवी अन्‌ स्त्रिया भाग्यशाली ! ॥५॥

    धुमसतात अजुनी उदरी भुकेचे निखारे !
    अजुन अन्न मागत उठती रिक्त पोट सारे !
    दूषणेच पत्नीची ती आम्हाला मिळाली ! ॥६॥

    बरसतात ’खोड्या’वरती जिभेचे निखारे !
    अजुन रक्त काढत बसती शब्द बोचणारे !
    आम्ही महिषरूपी राक्षस; भासते ती काली ! ॥७॥

    ReplyDelete
  21. काल घेण्यात आलेल्या प्रेममंजुषा स्पर्धेत आपले लाडके फेसबुककर Swapnil Jagushte ह्यांनी आपल्या मंत्रमुग्ध आणि चतुर अश्या... भावनिक पण खरे प्रेम केलेल्या हृदयाने उत्तर दिले आहे.

    त्यांचे जाहीर अभिनंदन...किर्र्र्रर्र्र्र

    प्रश्न- पहिल्यावहिल्या डेटमध्ये आपल्या गर्लफ्रेंडला काय भेट द्याल...??

    विजयी उत्तर - स्वतःलाच...............Swapnil​ Jagushte

    कारण, एव्हाना आपणा सर्वांच्या लक्षात आले असेलच कि आम्हीही सध्या प्रचंड प्रेमात आहे आणि ते कुणाच्या हे विचारू नये ही प्रेमळ विनंती. :D :P lOlx

    माझ्या मते,आपण तिला आपण आपल्या स्वताला अगदी प्रामाणिकपणे हवाली केले तर त्यापेक्षा जास्त चांगली भेट नक्कीच दुसरी कोणती नसेन.असो.:-)

    ताजा कलम- हा नियम "इम्रान हाश्मी" प्रेरित प्रेम किडी/किड्यांना लागू होत नाही.असो. :D :P lOlx

    आपला लाडका फेसबुक मित्र,

    फेसबुक किडा...किर्र्रर्र्रर्र्रर्र्र

    ReplyDelete
  22. आज सकाळी कल्याण स्टेशन वर घडलेला किसा
    एक चांगला जखड्ड म्हातारया सरदार ला कल्याण वरून पुण्याला जायच होत..
    तर भौऊ नि कोणती ट्रेन पकडावी सिहगड़ एक्सप्रेस,,decaan कुइन वैगरी.....

    पण भौऊ नि पकडली CST(मुंबई) ला जाणारी लोकल
    ...वरून पट्ठ्या म्हणतो कसा मला सांगितल गेल की ही पुण्याला जाते ... आता ह्या घोड्या ला कोण सांगेल लोकल आणि एक्सप्रेस मधला फरक
    पांडुरंगा विठला आवारा रे ह्या सरदार लोकाना...:D : P lOlx

    by Saurabh Wakchaure

    ReplyDelete
  23. गर्लफ्रेंड :मी दुसर्याशी लग्न करत आहे
    .
    .
    .
    बॉयफ्रेंड :
    .
    .
    ना आनेकी ख़ुशी , ना जानेका गम,
    .
    जा
    .
    दुसरी पटा लेंगे हम :P
    .
    .
    क्युंकि
    .
    .
    जिसमे है दम वो फक्त बाजीराव सिंघम....:D : P lOlx

    by Shri Vaydande

    ReplyDelete
  24. We cannot live only for ourselves. A thousand fibers connect us with our fellow men; and among those fibers, as sympathetic threads, our actions run as causes, and they come back to us as effects- Heman Melville.

    ReplyDelete
  25. ●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬​▬▬▬▬●

    !.............................​........विनम्र आवाहन.........................​.....................!

    ●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬​▬▬▬▬●

    भ्रष्टाचारा विरुध्द आपला प्रतिनिधी अस ज्या जोकपालाचे स्वरुप आहे अशा 'जन लोकपाल' विधेयकास आपली पसंती असेल तर मित्रानो कृपया आपले नाव, आपला दुरध्वनी क्रमांक, आपले वय आणि तुमच्या जवळचे रेल्वे स्थानक एवढीच माहिती मला फेसबुकवर मॅसेजने पाठवा. अथवा 9757347181 या क्रमांकावर पाठवा.

    आपले जन लोकपाल विधेयकाबद्द्ल काय मत आहे ते ही मला जरुर कळवा. आपली माहिती कुठेही प्रकाशीत केली जाणार नाही.

    कृपया आपल्या मित्रांना सुद्धा या फोटो मधे ट्याग करा आणि जनजागृतीच्या कार्यात मदत करा.

    ------------------------------​------------------------------​------------------------------​-

    लोकपाल विधेयका बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकचा वापर करा.
    http://www.indiaagainstcorrupt​ion.org/
    http://www.indiaagainstcorrupt​ion.org/publicitymaterial.html
    http://www.indiaagainstcorrupt​ion.org/downloads.html

    http://www.annahazare.org/
    http://www.annahazare.org/pdf/​lokayukta%20Marathi%20Draft.pd​f
    http://www.annahazare.org/imag​es/Final%20Lokpal%20Front.jpg
    http://www.annahazare.org/imag​es/Final%20Lokpal%20Back.jpg
    http://www.annahazare.org/imag​es/Final%20Lokpal%20Back.jpg

    http://lokpal-hindi.blogspot.c​om/
    ------------------------------​------------------------------​------------------------------​-

    धन्यवाद. :-)))))))

    जय हिंद.....!

    Coursey- Om Bharti
    http://www.facebook.com/ombharti

    ReplyDelete
  26. Wo bhi kya din the :-))))))))

    'MUMMY' ki goad, or 'PAPA' k kandhe,
    Na paise ki soch,
    Na life k funde,
    Na kal ki chinta,
    Na future k sapne,
    Ab kal ki hai fikar,or Adhure hai sapne,
    Mud kar dekha to, bahut door hai apne,
    Manzilo ko dhundhte hum kahan kho gaye,
    Kyu hum itne bade ho gaye. :| :'(

    by एक सखी

    ReplyDelete
  27. Height of Emotional Blackmail to Girlfrnd....Flirt too...:D

    मी पाहतो तुझ्याकडे तू पहावेस म्हणून पण
    हसते तुझी मैत्रीण मी हसतो तुझ्याकडे बघून तू
    हसवेस म्हणून तर हसते तूझी मैत्रीण.म्हणुनच
    मी ठरवलं तुझ्या मैत्रीणीलाच प्रपोज
    करायचं,म्हणजे तू हो म्हणशील बरोबर ना ? :D :P lOlx

    by Vilas Katkar

    ReplyDelete
  28. नाही आला कधी तरी,
    भावनांना त्याने माझ्या समजावं,
    कधी दिसला समोर तर
    निदान ओळख दाखवून हसावं..:-)

    LOVE IS ENOUGH..:-)

    शब्दरचना- भावना अंतरीच्या.

    ReplyDelete
  29. जगातिल प्रत्येक आईकडे छान मुलगा असतो ..
    आणी
    छान बायको........
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    जगातिल प्रत्येक शेजाऱ्याकडे .... :-P

    BY मराठी मुलगा

    ReplyDelete
  30. कोणाचा चेहरा इतका वाईट नसतो , जितका मतदान कार्डावर असतो..
    .
    .
    .
    .
    .
    परंतु इतका सुंदरही नसतो जितका फेसबुक प्रोफाइल वर असतो....:D :P lOlx

    by Kumar Bansode

    ReplyDelete
  31. Height of Loyalty in Kalyuga Relationship...3_G ;D:P lOlx

    गर्लफ्रेंड ( बॉयफ्रेंडला ) : आता आपल्याला लग्न करायला पाहिजे.
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    बॉयफ्रेंड : ते ठिक आहे ... पण आपल्याशी लग्न करणार तरी कोण..??? :D :P lOlx

    ReplyDelete