Thursday, 18 August 2011

विनंती.......!


My Dear Frnds...!

आपणा सर्वांना विनंती आहे कि आपण देखील आपले प्रोफाईल चित्र असे ठेवून "श्री.अण्णा हजारे" ह्यांनी उभारलेल्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनास पाठींबा द्यावा.

बाकी, सुज्ञास सांगणे न लागो.असो :-)
 
आपला सर्वांचा लाडका फेसबुक मित्र,

फेसबुक किडा

©किर्र्र्रर्र्रर्र्र्र ........®फेसबुक किडा

♥●•~ღ¤۩۞۩ஜ किर्र्र्रर्र्रर्र्र्र .....ஜ۩۞۩¤════♥●•~ღ

No comments:

Post a Comment