Thursday, 4 August 2011

" पुणे तिथे काहीच नाही उणे "

एकदा एक सर्व्हे घेण्यात येतो.
त्यासाठी जगभरातील तज्ञ लोकांना बोलावण्यात येते. त्यापैकी १० मध्ये ०९ पुणेरी असतात.

सर्व्हेचा विषय असतो...जगात लोक दुखी/परेशान का असतात.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
उत्तर- कारण ते हे शोधण्यात मग्न असत्तात कि आपण सोडून इतर लोक इतके खुश का आहेत. असो

.......ह्याला म्हणतात आमचे सुपीक पुणेरी डोके...किर्र्र्रर्र्र

आपला सर्वांचा लाडका सुपीक पुणेरी डोक्याचा फेसबुक मित्र,

फेसबुक किडा

©किर्र्र्रर्र्रर्र्र्र ........®फेसबुक किडा

No comments:

Post a Comment