Thursday, 18 August 2011

अण्णा हजारे यांना पाठींबा द्या...!

अण्णा हजारे
यांना पाठींबा द्या...हीच
वेळ आहे भ्रष्टाचार संपवण्याची,
संपला नाही तर कमी नक्कीच
होईल.... भ्रष्टाचाराच्या भस्म्या रोगावर एकच जालीम उपाय...
............"अण्णा हजारे "
एक मराठी माणूस
संपूर्ण देश हादरवून सोडतोय
ह्या गोष्टीचा आपल्याला अभिमान पाहिजेत... म्हणूनच म्हणतात, दिल्लीचे
हि तख्त राखतो महाराष्ट्र माझा"

जय महाराष्ट्र.....!

No comments:

Post a Comment