Thursday, 18 August 2011

एखाद्या मुली...स्री ला समजून घेणे म्हणजे....


एखाद्या मुली...स्री ला समजून घेणे म्हणजे....
.
.
.
.
......जणू , एखादी ०१ जी.बी. डाटा फाईल डाऊनलोड करायला घेणे आणि तीही फक्त १ के.बी.पी.एस. स्पीड ने....
आणि सुमारे एक ते दीड तासानंतर ९९% फाईल डाऊनलोडझाल्यावर मेसेज येतो कि
.
.
.
.
.
. एरर आहे. :D :P lOlx

ताजा कलम- हा केवळ विनोद असून तो फक्त विनोदबुद्धीने घ्यावा.

No comments:

Post a Comment